
Ayodhya Ram Mandir : अयोध्या आणि शिख समुदाय याचा 165 वर्ष जुना संबध : ABP Majha
Continues below advertisement
उत्तरप्रदेशात राम मंदिर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पण राम मंदिराचा संबंध निहंग शिखांशी 165 वर्षे जुन्या एका कहाणीच्या माध्यमातून इतिहासात नोंदवला गेलाय...या कथेतून केवळ हिंदूच नाही तर इतर धर्माच्या लोकांनाही श्रीरामाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून लढा दिला होता. अयोध्येत श्रीराम जन्मस्थानाजवळ एक गुरुद्वारा आहे ज्याचे नाव गुरुद्वारा ब्रह्मा कुंड आहे.. अयोध्या आणि शिख समुदाय याचा इतिहास जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी
Continues below advertisement