Why Foxconn moved to Gujrat : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला गुजरात सरकारनं काय दिलं? EXCLUSIVE
abp majha web team
Updated at:
14 Sep 2022 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVedanta-Foxconn Goes to Gujarat : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं वादंग निर्माण झाला असताना आता गुजरातनं या प्रकल्पासाठी काय सुविधा दिला याची माहिती समोर येतेय. गुजरात हे सेमी कंडक्शन पॉलिसी असलेलं देशातलं एकमेव राज्य आहे. आणि गुजरात सरकार फेब्रुवारीपासून या गुंतवणुकीसाठी तयार होतं, अशी माहिती देण्यात येतेय. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबरची शेवटची बैठक शिंदे सरकारच्या स्थापनेच्या चार दिवस आधी झाली होती अशी माहितीही देण्यात येतंय.