Mamata Banerjee : ममता बॅनर्जी रिंगणात असलेल्या भवानीपूर मतदारसंघात आज मतदान
Continues below advertisement
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रिंगणात असलेल्या भवानीपूर मतदारसंघात आज मतदान होत असून त्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement