Alpan Bandopadhyay : पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांची तडकाफडकी बदली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2021 10:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांची तडकाफडकी बदली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला अर्धा तास उशीरा पोहचल्याने केंद्र सरकारची कारवाई, सोमवारी सकाळी केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याला रिपोर्ट करण्याचे आदेश