West bangal | नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त ममता बॅनर्जी यांची पदयात्रा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक तोंडावर असल्यानं यावेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यासाठी जोरदार राजकीय स्पर्धा आहे.