Kailash Vijayvargiya on Agniveer: 'भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवताना अग्निवीरांना प्राधान्य देऊ'
abp majha web team
Updated at:
19 Jun 2022 08:46 PM (IST)
भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक ठेवताना अग्निवीरांना प्राधान्य देऊ' भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानानं नवा वाद