देशात कोरोनाची तिसरी-चौथी लाट येणार?आतापासून तयारी करावी लागणार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला

आता कोरोनाची तिसरी लाट?
एकामागोमाग एक कोरोनाची लाट येतेय आणि राज्याची वाट लागतेय. टास्क फोर्सनं दिलेली माहितीनुसार येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येत आहे. त्यामुळे सरकारही या तिसऱ्या लाटेच्या तयारीत आहे. तुलनेने मृत्यूदर कमी असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या 40 दिवसांवर आला आहे. रस्त्यावरची सद्य परिस्थिती आणि लोकांमधला हलगर्जीपणा असाच राहिला तर तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola