शाहरुख खान करणार होता राममंदिर प्रकरणी मध्यस्थी? सरन्यायाधीशांच्या निवृत्ती समारंभात गुपित उघड

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद हा वाद कित्येक वर्ष चालला. अखेर गेल्यावर्षी यावर तोडगा निघाला आणि राम मंदिराच्या निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.  मात्र हा वाद सुरु असताना शंकराचार्यांपासून ते श्री श्री रविशंकर यांच्यापर्यंत अनेकांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले. या मुद्द्यावर अभिनेता शाहरुख खान राममंदिर प्रकरणी मध्यस्थी करणार होता, अशी माहिती समोर आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola