Shane Warne: वॉर्नी तुझी खूप आठवण येईल- सचिन तेंडुलकर ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Mar 2022 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवॉर्न यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत भावना व्यक्त केल्या. "वॉर्नची खूप आठवण येईल... त्याच्यासोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर घालवलेला कुठलाही क्षण कंटाळवाणा नव्हता." मैदानावरचं आपलं द्वंद्व आणि बाहेरचे विनोद नेहमीच लक्षात राहतील.तुझ्या मनात भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझ्यासाठी एक खास स्थान होतं...असं ट्विट सचिनने केलंय.