VM Singh | राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार, शेतकरी नेते व्ही. एम. सिंग यांची घोषणा
शेतकरी आंदोलनात फूट; राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेची आंदोलनातून माघार, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर गंभीर टीका करत शेतकरी नेते व्ही. एम. सिंग यांची घोषणा