Sourav Ganguly | सौरव गांगुली यांची प्रकृती बिघडली, कोलकाता येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Continues below advertisement
बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांच्या आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram