Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान

Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान मोदींमध्ये दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झालीय. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षरी झाली. या करारानंतर दोन्ही नेत्यांनी आज झालेल्या कराराविषयी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी या करारामुळे दोन्ही देशांमधील आयात-निर्यात वाढणार असल्याची माहिती दिली. तसेच या करारांमुळे भारताच्या मेक इन इंडिया मिशनला बळ मिळणार असल्याचही पंंतप्रधान मोदींनी सांगितलं. 

आजच्या इतर बातम्या - 5 DEC 2025 
३१ जानेवारीच्या पूर्वीच झेडपी आणि पालिकेच्या निडणुका घ्या, निवडणूक आयोगाला पुन्हा निर्देश...नगरपालिका,नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार, खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब. 
राज्यातल्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन, ८० हजारांहून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात सहभागी.. टीईटी परीक्षेची सक्तीसह २०२४ ची संच मान्यता रद्द करण्याची मागणी
राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती... आरक्षण, अतिवृष्टीसह लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरात चर्चेत, तर महायुतीत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
फडणवीस सरकारचं एक वर्ष नाकर्तेपणाचं, वर्षभरात काय केलं यावर श्वेतपत्रिका काढा, विजय वडेट्टीवारांचं सरकारला आव्हान...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola