Visakhapatnam : आंध्र प्रदेशात पोलिसांची मोठी कारवाई, 850 कोटींचा गांजा जाळला ABP Majha
Continues below advertisement
आंध्र प्रदेशात पोलिसांची मोठी कारवाई, 850 कोटींचा गांजा जाळला. हा २ लाख किलो गांजा जाळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असेल.
Continues below advertisement