Violent Clashes Erupt in Tripura : भाजप आणि माकपचे कार्यकर्ते आमनेसामने, राज्यभर जाळपोळ

त्रिपुरातील राजकीय वाद आता जाळपोळीपर्यंत जाऊन पोहोचलाय. काल त्रिपुराचा सत्ताधारी पक्ष भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष माकप यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. वादाची ठिणगी पडली उदयपूर शहरात. इथे माकपशी संबंधित विद्यार्थी संघटनेची रॅली सुरु असताना भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद सुरु झाला आणि या वादानं हिंसक वळण घेतलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola