Uttar Pradesh मध्ये ब्लॉक प्रमुख निवडणुकीत हिंसाचार; उमेदवारी अर्ज भरताना हाणामारी, गोळीबार
Uttar Pradesh मध्ये ब्लॉक प्रमुख निवडणुकीची धामधुम सुरु झाली आहे. अशातच या निवडणुकीच्या धामधुमीत हिंसाचाराची पंरपराही कायम आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याची दिवशी मारहाम, गोळीबार, हिंसाचार झाल्याचं दिसून आलं.