Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राममंदिरात नैवेद्य म्हणून विडा दाखवला जातो : ABP Majha
Continues below advertisement
अयोध्येतील राममंदिरात नैवेद्य म्हणून विडा दाखवला जातो. इथल्या चौरसिया यांच्या पान टपरीत तयार केलेेले विडे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. याबाबत चौरसिया यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी
Continues below advertisement