Indian Navy | गोव्यात नौदलाचं लढाऊ विमान मिग-29 क्रॅश | ABP Majha
नौदलाचे मिग 29 के फायटर जेट विमान आज सकाळी सरावा दरम्यान दक्षिण गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत कोसळून अपघात झाला. विमानाच्या इंजिनाला आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडले असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.