Parliament Monsoon Session : राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या सहा खसदारांचं निलंबन ABP Majha
Continues below advertisement
राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या सहा खसदारांचं निलंबन, राज्यसभेत वेलमध्ये उतरुन गोंधळ घातल्याने कारवाई: डोला सेन, अर्पिता घोष, नदिमुल हक, शांता छेत्री, अबीर विश्वास, मौसम नूर यांचं निलंबन
Continues below advertisement