Varanasi : वाराणसीमध्ये आमदार प्रसाद लाड यांनी आयोजीत केलं मंदिराचं महासंमेंलन
Continues below advertisement
देशभरातील मंदिराचं महासंमेलन सध्या वाराणसीमध्ये सुरू आहे. तीन दिवसांच्या या महासंमेलनाचं उद्धाटनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कालं केलं. तर भाजपचे आमदार प्रसाद यांनी यांनी या संमेलनाचं आयोजन केलंय. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधील या मंदिरांच्या महासंमेलनाला देशभरातून मंदिरांचे प्रतिनिधी आले आहेत. देशातील सर्व मंदिरे एका धाग्यात बांधण्यासाठी त्यांचं एकत्र येणं गरजेचं आहे, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी प्रतिपादन केलं. यासाठी सर्वांनी आपापल्या परिसरातील मंदिरांची यादी बनवून सर्व मंदिरांचं मोठं नेटवर्क उभारण्याचं आवाहन यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं.
Continues below advertisement