Vadodara Gujarat Liquor : एक करोडच्या दारूवर बुलडोझर, 30 हजार बाटल्यांचा चुराडा
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 10:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरातच्या बडोदा पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या दारुच्या बाटल्यांवर बुलडोझर चालवलाय. या कारवाईत ३० हजारांहून अधिक दारूच्या बाटल्या नष्ट करण्यात आल्या. गुजरातमध्ये दारुबंदी आहे, बेकायदेशीररित्या या दारुच्या बाटल्यांची विक्री होणार होती. त्यामुळं जिल्हा न्यायालयाकडून परवानगी मिळताच बडोदा पोलिसांनी ३० हजार दारुच्या बाटल्यांचा चक्काचूर केला.