Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीतील बोगदा दुर्घटनेतीत अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मजुरांना बाहेर काढण्यासाठी वापरण्यात आलेले पाईप ३९ मीटरपर्यंत आत गेले आहेत. आतापर्यंत सहा पाईप बोगद्यात ड्रील केले आहेत. ज्यापद्धतीने काम सुरु आहे, ते पाहता१५ तासांत ऑपरेशन पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.