
Uttarkashi Labour Rescue : अडकलेल्या कामगारांना बोगद्याबाहेर काढण्यासाठी रुग्णवाहिकांचा ताफा सज्ज
Continues below advertisement
Uttarkashi Labour Rescue : अडकलेल्या कामगारांना बोगद्याबाहेर काढण्यासाठी रुग्णवाहिकांचा ताफा सज्ज उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचं काम सलग १७ व्या दिवशीही सुरु, ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचं काम पूर्ण
Continues below advertisement