Uttarakhand Landslide : जोशीमठजवळ दरड कोसळली, बद्रीनाथचा मार्ग पूर्णपणे ठप्प

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ काल दरड कोसळली.. यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे.. दोन्ही बाजूचे हजारो पर्यटक अडकले आहेत.. जोशीमठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे.. त्यासाठी जमिनीखाली सुरूंग लावले जातायत.. काल अशाच एका सुरुंगामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक रहिवासी व्यक्त करतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola