Uttarakhand: बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ABP Majha

देशातील अनेक भागात थंडी वाढत आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानमध्ये ठंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर  नैनितालला खराब हवामानाचा फटका, तीन दिवसांपासून बर्फवृष्टी. बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola