Uttarakhand Exclusive | ITBPच्या एडीजींकडून परिस्थितीचा थेट आढावा

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रविवारी निसर्गाचं आणखी एक रौद्र रुप पाहायला मिळालं. ज्यानंतर इथं एकच हाहा:कार माजला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असतानाही बचावकार्यात मोलाचा हातभार लावणाऱ्या यंत्रणांनी कामाचा वेग वाढवला. याच परिस्थितीचा आढावा घेत सविस्तर माहिती दिली आहे ITBPच्या एडीजींनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola