Trivendrasingh Rawat : कोरोनाही एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळं
कोरोनाही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याची मुक्ताफळं उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी उधळली आहेत.