
Uttarakhand : बर्फवृष्टीचा सीमाभागातल्या लष्कराला फटका; तापमान उणे 30 अंशांवर ABP Majha
Continues below advertisement
उत्तराखंडमधील धारचुला जवळच्या खलिया टॉप भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे सैन्याच्या चौक्या बर्फाखाली झाकल्या गेल्या आहेत. दरमा, व्यास घाडी, लिपुलेख, कालापानी या भागात तापमान उणे ३० अंशांपर्यंत खाली आलंय. जलस्त्रोतही गोठल्यानं बर्फ वितळून पिण्याचं पाणी मिळवण्याची वेळ जवानांवर आलेय.
Continues below advertisement