Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी ,  उत्तराखंडच्या  विकासनगरमध्ये बस दरीत कोसळली,  उत्तराखंड- अपघातातील सर्व मृत प्रवासी  एकाच गावचे रहिवासी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram