Uttar Pradesh Yogi: योगींनी अखिलेश यांची पाठ थोपटली, भारताच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी एकमेकांवर वार-पलटवार केले.. विविध विशेषणांचा वापर करुन दोघांनीही एकमेकांवर आगपाखड केली. मात्र आज उत्तर प्रदेश विधानसभेत वेगळं चित्र पाहायला मिळालं. विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी स्मित हास्य देत एकमेकांशी हस्तांदोलन केलं. योगींनी अखिलेश यांची पाठही थोपटली