Nitin Gadkari : उत्तर प्रदेशमध्ये हवाई उड्डाण करणाऱ्या बसेस होणार सुरू, डीपीआरची तयारी सुरू!
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणाऱ्या बसेस चालवल्या जातील असं नितीन गडकरींनी सांगितलंय. या संदर्भातला डीपीआर तयार करण्यात येत आहे असंही गडकरी म्हणालेत...गडकरींचं हे विधान सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nitin Gadkari ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Nitin Gadkari Up Nitin Gadkari Flying Buses Nitin Gadkari Prayagraj