Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधले मंत्री स्वामी प्रसाद मौर्यंचा राजीनामा ABP Majha
Continues below advertisement
उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मोठी उलथापालथ झाल्याची बातमी समोर आली आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांच्याकडे चार विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. योगी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मौर्य हे श्रम आणि सेवायोजन व समन्वय मंत्री होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते आता राज्यपालाची भेट घेणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Uttar Pradesh Yogi Adityanath Cabinet Minister Yogi Sarkar Ulthapalath Swami Prasad Maurya Resigned