Uttar Pradesh Election Special Report: 'सपा'ची सायकल आणि मोदींचं लॉजिक! ABP Majha

Continues below advertisement

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. हरदोईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षावर टीका केली. समाजवादी पक्षाचे चिन्ह सायकल आहे. याच सायकवर दहशतवाद्यांनी बॉम्ब का ठेवला असं अजब वक्तव्य मोदींनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram