Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात 13 महिलांचा विहिरीत पडून मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

हळदीचा कार्यक्रम पाहण्यासाठी विहिरीच्या जाळीवर उभं राहणं जीवावर बेतलं. विहिरींची लोखंडी जाळी तुटल्यानं 13 महिला आणि 2 मुलांचा बुडून मृत्यू. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram