Western Railway: Urban Pod Hotel IRCTC भारतातलं पहिलं पाॅड हाॅटेल

भारतात पहिल्यांदाच पॉड हॉटेल संकल्पना राबवण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये आयआरसीटीसी कडून पॉड हॉटेल उभारण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदाच सुरू झालेल्या या पॉड हॉटेल चे उद्घाटन आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुयात कसं आहे हे पॉड हॉटेल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola