UP Elections : सट्टा बाजार, यूपीत कुणाला किती जागा? निवडणुकांचा सट्टाबाजार तेजीत ABP Majha
देशातील ५ राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठेप्रमाणात सट्टेबाजार बघायला मिळतोय. निवडणुकीत होणाऱ्या सट्टा बाजार, यूपीत कुणाला किती जागा? निवडणुकांचा सट्टाबाजार तेजीत.