UP Elections 2022 Opinion Poll : 'भाजपला मागच्या वेळेप्रमाणे यश राखता येणार नाही'- अभय देशपांडे

Continues below advertisement

 देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. यामध्ये सर्वाचं लक्ष लागलं आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. एबीपी न्यूजने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये भाजप या राज्यात आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सपला 100 जागांचा फायदा होणार असून काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram