Delhi Farmer Protest Update: तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळात मंजूर
Continues below advertisement
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर.पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर.
Continues below advertisement