Uniform Civil Code : गुजरातमध्ये समिती हे देशपातळीवर कायद्यासाठी पहिलं पाऊल : संघ अभ्यासक
Continues below advertisement
गुजरातमध्ये ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायदा लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी काल ही माहिती दिली. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका समितीचं गठण केलं जाणार असल्याचंही केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सांगीतलंय.
Continues below advertisement