Uniform Civil Code परिक्षण न्यायालयाकडून मान्य, समितीला विरोध करणारी याचिका फेटाळली
Continues below advertisement
Uniform Civil Code परिक्षण न्यायालयाकडून मान्य, समितीला विरोध करणारी याचिका फेटाळली
उत्तराखंड आणि गुजरात सरकारचं समान नागरी कायद्याचं परिक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य, समितीला विरोध करणारी याचिका कोर्टानं फेटाळली, कलम १६२ अंतर्गत समिती स्थापण्याचा राज्यांना अधिकार, कोर्टाचे निर्देश.
Continues below advertisement
Tags :
Uniform Civil Code