Underwater Metro : कोलकात्यात अंडर वाॅटर मेट्रोतून मोदींचा विद्यार्थ्यांसोबत प्रवास
abp majha web team
Updated at:
06 Mar 2024 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUnderwater Metro : कोलकात्यात अंडर वाॅटर मेट्रोतून मोदींचा विद्यार्थ्यांसोबत प्रवास भारताच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावर धावणार अंडरवॉटर मेट्रो. मोदींनी केला मेट्रोनं प्रवास.