Uma Bharti : भोपाळमध्ये उमा भारतींकडून दारुच्या दुकानाची तोडफोड, दारुच्या दुकानावर फेकला दगड
Continues below advertisement
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये उमा भारतींकडून दारुच्या दुकानाची तोडफोड. अचानक दारुच्या दुकानावर जात उमा भारतींनी दगड फेकला, दरम्यान कालच मध्य प्रदेश सरकारनं दारुचे दर देखील कमी केले आहेत... आणि त्याविरोधातच उमा भारती आक्रमक झालेयत...
Continues below advertisement