karnataka Hijab Row : शाळेमध्ये शिस्त महत्वाची, त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय योग्य : उज्ज्वल निकम

Continues below advertisement

Ujjwal Nikam on karnataka Hijab Row : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnatak High Court) दिला आहे. तसेच, यावेळी हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची टिप्पणीही कर्नाटक हायकोर्टानं केली आहे.  शाळेमध्ये शिस्त महत्वाची, त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे, असं मत  उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram