Aadhar Card : आधार कार्ड संबंधित समस्याचं कॉलवर होणार निराकरण, UIDAI ने सुरू केला Toll Free नंबर

आधार कार्डशी संबंधित जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आता एक फोन कॉलवर तुमच्या समस्याचं निराकरण करता येणार आहे. आधार कार्डधारकांना आधारशी संबंधित अनेक समस्या असतात ज्यासाठी तुम्ही आता 1947 नंबरवर फोन करु शकता आणि तुमच्या सर्व समस्या दूर करु शकता. UIDAI ने यासंदर्भातील ट्विट करुन माहिती दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola