Uddhav Thackeray In Patna::मोदी देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जात आहेत, पाटण्यातील बैठकीत ठाकरे आक्रमक
Continues below advertisement
भाजप त्यांच्या गरजेनुसार रंग बदलत असते, मोदी देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहेत.... पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे आक्रमक ..
Continues below advertisement