Tarun bharat : फडणवीसांवर केलेल्या टिप्पणीवर तरुण भारतमध्ये Uddhav Thackeray यांच्यावर टीकेची झोड

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर तरुण भारतच्या अग्रलेखातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 'विनाशकाले विपरित बुद्धी' या मथळ्याखाली तरुण भारत दैनिकात उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत अग्रलेख लिहिला आहे. कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंना या अग्रलेखात संबोधलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola