Uddhav Thackeray Ayodhya Visit | उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त अयोध्येत पोस्टरबाजी
Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीची. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे सकाळी ८.३० च्या सुमारास अयोध्येसाठी रवाना झाले. तासाभरापूर्वी ते मुंबई विमानतळावर पोहोचले. तरी, दुपारी 1 वाजता लखनौला पहोचतील.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अयोध्यावारीसोबत महाविकासआघाडी असल्याचा संदेश देण्यात येतोय. त्यासाठी पशुसंवर्धनमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार अयोध्येत दाखल झाल्याची माहिती मिळतेय.