Tushar Gandhi: 'देशात नथुराम गोडसे नावाचा नवा राष्ट्रपिता तयार होतोय'- तुषार गांधी ABP Majha
Continues below advertisement
थोडीच वर्ष शिल्लक राहिलेत ,जेंव्हा हा देश गांधींचा देश राहणार नसून आता नवीन राष्ट्रपिता तयार होतायत, त्याचे नाव नथुराम गोडसे असेल अशी खंत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली. जालना जेईएस महाविद्यालयातील ऑनलाइन व्याख्यानाच्या भाषणात तुषार गांधी बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Mahatma Gandhi Country Nathuram Godse Tushar Gandhi Gandhi's Country New Father Of The Nation Khant Pantu Jalna JES College