Kinnaur Trekkers : हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षाव, 3 गिर्यारोहकांचा मृत्यू तर 10 जण सुखरुप

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये हिमवर्षावात महाराष्ट्रातल्या 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातील 12 आणि पश्चिम बंगालच्या एका गिर्यारोहकासह 13 जण रोहरू-बरुआ कांडा मार्गानं किन्नौरच्या सांगलाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी मोठी बर्फवृष्टी झाल्यानं बरुआ कांडा भागात हे गिर्यारोहक अडकून बसले. या तेरापैकी तिघांचा मृत्यू झालाय तर 10 जणांना सुखरुप वाचवण्यात आलंय. दीपक राव, राजेंद्र पाठक आणि अशोक भालेराव अशी मृतांची नावं आहेत. आयटीबीपीची 17 व्या बटालियनकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola