Navjot Singh Sidhu: 'पाकिस्तानशी पुन्हा एकदा व्यापार सुरु केला पाहिजे' ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 11:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारत-पाकिस्तान व्यापार सुरु झाला पाहिजे असं वक्तव्य केलंय. भारत-पाक दरम्यान व्यापार सुरु झाला तर शेतकऱ्यांच्या पीकाला चांगला भाव मिळू शकेल असंही त्यांनी म्हटलंय..