Nainital Landslide Video : डोळ्यासमोर भूस्खलन, नैनितालमध्ये प्रवाशी थोडक्यात बचावले : ABP Majha
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून भुस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दरम्यान आता नैनितालचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एका बसच्या समोर भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवल्याने बस मधील प्रवाशांना जीवदान मिळालं आहे.
Continues below advertisement